अर्थ : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
उदाहरणे :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
समानार्थी : अडथळा आणणे, आडकाठी आणणे, मोडता घालणे, व्यत्यय आणणे
विघ्न आणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vighn aanne samanarthi shabd in Marathi.